दररोज मटका खेळता ? तर नैराश्य नक्कीच तुमच्या दारात. smart matka 2025

दररोज मटका खेळता ? तर नैराश्य नक्कीच तुमच्या दारात. smart matka 2025

कसे लागते मटक्याचे व्यसन:-

smart matka 2025 सुरुवातीला १९६० मध्ये मटका चालू झाला तेव्हा हा एक मनोरंजनाचे साधन म्हणून खेळला जाणारा खेळ, असे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन होता. परंतु हळूहळू या खेळाने जुगाराचे प्रचंड स्वरूप धारण केले व खेळणाऱ्या व्यक्ती वर प्रभाव सोडीत लोकांमध्ये व्यसन व लत निर्माण केली.

हे एक सहजा सहजी न सुटणारे व्यसन म्हणून याकडे लोक पाहू लागले. याची लत इतकी प्रचंड होती की खेळणारे मटक्याचा अंक फूटण्याची आतुरतेने वाट पाहत असे. व एक अंक लागला किंवा जाहीर झाला की लगेच दुसरा अंक खेळायचे व जाहीर व्हायची आतुरतेने वाट पाहायची.

यामध्येच लोकांना हळूहळू खूप प्रचंड प्रमाणात मटक्याचे व्यसन निर्माण झाले.मटका खेळणारे मटका खेळल्या शिवाय राहू शकत नव्हती. या खेळाने लोकांना प्रचंड आर्थिक जोखिम व या खेळाचे नुकसान माहीत असूनही लोकांना आपली अति प्रमाणात लत लावली.

 ही एक न मोडणारी किंवा न सुटणारी सवय म्हणून ओळखली जाऊ लागली. एका अंकात म्हणजे ओपन ते दुसरा अंक म्हणजेच क्लोज यामध्ये जो वेळ असतो, त्यामध्ये लोकामध्ये रोमांच वाढविला. याद्वारे मटक्या मध्ये लोक गुंतवून ठेवण्याची क्षमता मटका घेणाऱ्यांनी निर्माण केली. यामुळे लोकांना मटक्याचे व्यसन लावणे बुकिना व मटका घेणाऱ्यांना सोपे पडले.

मानसिक तणाव व वाढते वाढते नैराश्य smart matka 2025 :-

मटका हा खेळ जरी आधुनिक वाटत असला, तरी याचा इतिहास भारतात फार जुना व पारंपारिक आहे.

या खेळामुळे खेळणाऱ्या व्यक्तीला मानसिक त्रास होतोच परंतु सोबतच त्याच्या पूर्ण कुटुंबाला त्याचा त्रास सहन करावा लागतो व त्याचा सामना करावा लागतो. जर एखादी व्यक्ती मटक्याचे अंक लावत असेल तर तो अंक ओपनला बसला नाही ,तर त्या व्यक्तीवर मानसिक ताण तणाव येतो.

तो त्या नैराश्यावर मात करण्यासाठी, व आपले गेलेले पैसे परत मिळावे यासाठी परत परत हा खेळ खेळत राहतो व त्याच्या जाळ्यात अडकतो.यातून स्वतःची सुटका करणे त्याच्या साठी खूप जड जाते.smart matka 2025 पण या खेळात  कोणीही कधीही पैसा कमवत नाही.

 परिणामी यांना मानसिक आजारातून मटक्याच्या लागणाऱ्या लती मधून स्वतःची सुटका करणे अवघड होऊन जाते. हा खेळ इतर सर्व जुगारां पेक्षा खूप वेगळा आहे.खेळ  घेणारे बुकी किंवा मालक म्हणतात हा dp boss सर्व नशिबाचा खेळ आहे. यात पैसे येणे हा तुमच्या नशिबातील एक भाग आहे. तुमचे भाग्य चांगले असेल, तर यात तुम्हाला पैसे येतील. खेळणाऱ्या व्यक्ती पण हाच विचार करतो आणि खेळतो.

 पण ज्यावेळेस त्याचे घर बसत नाही किंवा त्याचा अंक येत नाही त्यावेळेस तो आपल्या नशिबाला व भाग्याला दोष देतो व त्याला मानसिक व आर्थिक तानावाला समोर जावे लागते. या भावनेने कितीतरी लोक डिप्रेशनचा म्हणजेच नैराश्याचा सामना करीत आहेत.

कौटुंबिक आयुष्याचे विघटन :-

मटका हा एक साधारण खेळ जरी वाटत असला तरी याला सट्टा तसेच जुगार यामध्ये समाविष्ट केलेले आहे. याच खेळात कित्येक लोकांनी आपले नशीब अथवा भाग्य आजमिळण्यासाठी खूप पैसे घातले आहेत. आज आपण समाजात आपल्या आजूबाजूला पाहिले तर कित्येक घरांचे व लोकांचे आर्थिक नुकसान या जुगाराने केले आहे. या सट्ट्याचा खेळामुळे खेळणाऱ्या बरोबरच त्याच्या पूर्ण कुटुंबावर पण आर्थिक सावट आणण्याचे काम या खेळाने केलेले आहे.dp boss

या खेळात खेळण्यासाठी निर्माण केलेली तलब व्यक्तीवर पूर्णपणे हावी होते. हे एक सहजा सहजी न सुटणारे व्यसन बनते. या खेळासाठी कित्येक लोकांनी आपली संपत्ती विकली आहे. खेळण्यासाठी दररोज पैसा लागतो. जेव्हा जवळचे पैसे संपतात, तेव्हा खूप खेळणाऱ्यांनी त्यांच्या स्थावर मालमत्ता, संपत्ती, दागिने विकून हा सट्टा खेळल्याचे आपल्या आजूबाजूला कितीतरी उदाहरण आपण पाहिले असतील.

अनेक लोकांना व्यसन लागली. त्या सवयीमुळे कित्येक स्त्रिया आपला संसार सोडून, आपल्या पतीला सोडून गेल्याच्या घटना आपण अनेकदा समाजात पाहतो. अनेक व्यक्तींनी आपली संपत्ती विकून मटका चालविणाऱ्याचे घर भरले आहेत. पण या सर्वात आपली आर्थिक स्थिती हालाकीची करून घेतली आहे. dp boss

समाजातील प्रतिष्ठेवर परिणाम:-

मटका हा एक जुगार आहे. या खेळाला आणखीही भरपूर नावे आहेत जसे की सट्टा. त्याला कितीही लोकप्रियता असली तरी पण मटक्याला सरकारने अजून पर्यंत परवानगी दिलेली नाही. हा खेळ लपून छपून खेळण्यात येतो. हा खेळ खेळणारी व्यक्ती ही कायद्याच्या भीतीने किंवा पोलिसांच्या भीतीने लपून हा खेळ खेळत असते. smart matka कोणत्याही सामाजिक जागेवर हा खेळ घेण्यास पूर्णपणे बंदी आहे.

कोणतेही बुकि हा खेळ खुल्या जागेत घेत नाहीत. काही ठराविक जागेवर लपून-छपून कोपऱ्यात त्याचे अड्डे असतात. आजवर कित्येक जागेवर पोलिसांनी छापे टाकले आहेत, व समाजातील अनेक सुज्ञ नागरिक याच्या जाळ्यात अडकून पोलिसांनी रंगेहात पकडले आहेत. एकदा मटक्याचे व्यसन लागलेला माणूस कधीही समाजात आपली गेलेली प्रतिष्ठा कधीही परत मिळवू शकत नाही.smart matka

मुळात हा खेळ अवैध असल्या मुळे हा खेळ खेळणाऱ्याला समाजात प्रतिष्ठेचे स्थान नाही. त्या व्यक्तीची सामाजिक प्रतिष्ठा पनाला लावून ती व्यक्ती मटका खेळत असते. त्यामुळे मटका खेळणारी व्यक्ती स्वतःच्या इज्जतीचा विचार न करता मटक्यावर जुगार लावत असते.

आजही आपल्या समाजात अवैध धंद्यांना smart matka व परवानगी नसलेल्या खेळांना जुगारांना समाजात स्थान नाही. तसेच असे खेळ खेळणाऱ्या व्यक्तींचे ही समाजातील स्थान धोक्यात येते.

मानसिक व्यसन :- डोपामाइन लूप चा सापळा 

आपल्या शरीरात डोपामाईन हे अत्यंत महत्त्वाचे रसायन म्हणून ओळखले जाते. डोपामाईन आपल्याला आनंदी, सकारात्मक, ऊर्जात्मक ठेवण्यात सर्वात महत्त्वाचे योगदान देते. व्यसनाचा व डोपामाईन चा संबंध खूप मोठा आहे. मटका हा एक जुगार आहे.

 या खेळामुळे डोपामाईन चे उत्सर्जन खूप मोठ्या प्रमाणात होते. smart matka डोपामाईन ह्यालाच आणखीन “चांगले वाटणारे रसायन” म्हणून ओळखले जाते. या रसायनाचे जुगार किंवा इतर कोणत्याही व्यसनामुळे अधिक प्रमाणात उत्सर्जन होते. यामुळे मटक्याचे व्यसन खूप अति प्रमाणात वाढते. जास्त  उत्तेंजनामुळे व्यक्तीचा मेंदू थकतो. परिणामी इतर कोणत्याही कामावर ध्यान देणे त्याला कठीण जाते. एका जागेवर लक्ष केंद्रित करण्यास अधिक कठीणाई होते. कठीण कामावर लक्ष केंद्रित करणेही अवघड जाते. एका जागेवर लक्ष लागत नाही. डोपामाईनचा अती प्रतिसाद यामुळे मटक्याचा जुगारात घर किंवा आकडे लावण्याची इच्छा तीव्र प्रमाणात निर्माण होते यामुळे जुगार खेळण्याचे व्यसन तीव्र होते. 

मटक्याचे दुष्परिणाम:-

मटका हा खेळ जरी भारतात किंवा जगभरात प्रचंड वेगाने चालत असला ,अधिक लोकप्रिय असला तरी हा खेळ जुगारात समाविष्ट आहे. या खेळात खूप प्रमाणात आर्थिक जोखीम आहे. मटक्याच्या खेळाला सरकार द्वारे बंदी करण्यात आलेली आहे. हा खेळ सध्याला भारतात अवैध रित्या चालू आहे.

मटक्याने जरी लाखो लोकांना रोजगार दिला असला तरी या खेळामुळे कित्येक लोकांचे जीवन विस्कळीत झालेले आहे असे दिसून येते. या खेळाने अनेक कुटुंब उद्ध्वस्त केले आहेत. मटका घेणारा बुकी जरी पैसा वाला झाला असे दिसून येत असले तरी खेळणारा कायम कर्जाच्या ओझ्यात बुडालेला दिसतो. या खेळात खूप अधिक प्रमाणात आर्थिक हानि दिसून येते.smart matka

दररोज मटका खेळता ? तर नैराश्य नक्कीच तुमच्या दारात. smart matka 2025

शहरी भागात तसेच ग्रामीण भागात याचा परिणाम दिसून येतो. या खेळाचे अनेक वाईट परिणाम दिसतात.जेव्हा १९६० मध्ये हा खेळ चालू झाला, तेव्हा हा खेळ एवढा लोकप्रिय नव्हता. पण काही ठराविक कालावधीने हा खेळ खूप जास्त लोकांमध्ये अगदी कमी वेळात पोहोचला. नंतर काही वर्षानंतर लोकांवरती याची सवय व अति प्रमाणात लत दिसून येऊ लागली.

 हे सरकारच्या व पोलीस प्रशासनाचा लक्षात आले. लोकांची आर्थिक परिस्थिती ढासाळल्याचे सरकारला दिसू लागले. परिणामी यावर इंदिरा गांधी यांनी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्य smart matka काळात कठोर कारवाई करण्यात आली.नंतर मटका किंग म्हणून ओळखले जाणारे रतन खत्री यांना अटक झाली. काही काळ हा खेळ मंदावला.त्यानंतर पुढे काही काळा नंतर पुन्हा मटका जोरात चालू झाला व लोकांना मध्ये खोलवर यानी आपले मुळे खोलवर रुजू केली.

जो खेळ सुरुवातीला फक्त लोकांचे मनोरंजन यासाठी चालू केला गेलेला होता, त्याने जुगाराचे प्रचंड स्वरूप धारण केले व लोकांवर आर्थिक अडचणी आणण्याचे काम या खेळाने नंतर हून केले. या खेळाचे मटक्या वरून स्वरूप बदलून सट्टा या स्वरूपात बदल झाला. या खेळाला सुरवाती पासूनच बंदी असल्यामुळे हा खेळ लपून छपून चालवण्यात येत होता.mumbai matka

 त्यामुळे हा खेळ बरेच वर्ष पोलिस प्रशासना पासून दूर राहिला. या खेळात आतापर्यंत खेळणारा कधीही श्रीमंत झालेला दिसून आलेला नाही. खेळणारा प्रत्येक जण हळूहळू याच्या जाळ्यात अडकून जातो, व या खेळाची कधीही न सुटणारी लत लागते. या खेळाची सवय झाल्या वर प्रत्येक व्यक्ती नंतर माणसिकदृष्ट्या त्रास सहन करतो.

तसेच त्यांना आर्थिक नुकसानी लाही सामोरे जायला लागते.फक्त व्यक्तीवर एकट्या वर याचा प्रभाव पडत नाही, तर संपूर्ण कुटुंबाला याचा त्रास होतो. याची लागलेली सवय सहजासहजी सुटत नाही.यातून बाहेर येण्यासाठी त्या व्यक्तीला खूप मेहनत करावी लागते. 

आर्थिक जबाबदारी:-

कधीकाळी एका आन्या पासून kurla day चालू झालेला हा खेळ कोटीं मध्ये खूप कमी वेळात पोहोचला. 1960 मध्ये काही हजार मध्ये चालू झालेला हा जुगार 1970 च्या आसपास दिवसाला जवळपास एक कोटीचा धंदा एका दिवसात करू लागला.

यातून या खेळाची आर्थिक लाट व जोखीम दिसू लागली. सुरुवातीला जे लोक शेकड्यात खेळत होते ते लोक नंतर हजार मध्ये घर खेळायला लागले.या सर्वांमध्ये आपण सर्व जणांनी जुगार तसेच सट्टा यासारख्या गोष्टीला लवकरात लवकर टाळले पाहिजे.

जे लोक आपल्या आसपास त्या खेळांमध्ये आपले पैसे टाकून जास्तीची परतीची अपेक्षा करत असतात, त्यांना व्यवस्थित रित्या आपली आर्थिक जबाबदारी लक्षात घेता त्यांना लवकरच वेळेच्या dubai satta matka आधी जागरूक केले पाहिजे. याद्वारे खेळणाऱ्यांवर ज्या आर्थिक अडचणी येतात त्या टाळण्यासाठी खबरदारी घ्यायचे सांगितले पाहिजे.

लोकांना या जुगाराच्या जाळ्यातून कसे बाहेर काढता येईल हे सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. अधिकाधिक लोकांमध्ये आर्थिक जागृती करण्याचे प्रयत्न आपल्या सर्वांना करावे लागणार आहेत. आर्थिक साक्षरता निर्माण करणे व सर्वांना आपली आर्थिक व सामाजिक जबाबदारी लक्षात आली पाहिजे. असे झाल्यानंतर मटक्याचा या अवैध खेळाला आळा बसेल. 

Leave a Comment