
कोण होते रतन खात्री?
सर्वांच्या आठवणीतील व सट्टा मटका ह्या खेळात किंग या नावाने ओळखले जाणारे रतन खत्री कोण आहेत? सट्टा मटका ह्या खेळातील किंग अथवा राजा असे त्यांना का व कशामुळे संबोधले जाते ? हे आज आपण ह्या लेखात जाणून घेऊया. त्यांचा इतिहास, सुरुवात, जीवनप्रवास, त्यांनी ही पदवी कशी मिळवली याबद्दल आज आपण थोडक्यात माहिती घेउया.
जन्म :-
Matka King Ratan Khatri हे सिंधी घरात जन्मले. त्यांचा जन्म एका सिंधी परिवारात १९३२ साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अद्यापही कोणत्याही ठिकाणी माहीत नाही.(अवैध कामांमुळे ,सट्ट्याच्या व जुगाराच्या खेळामध्ये समावेश असल्यामुळे त्यांच्या बद्दल जास्त माहिती ही कुठेच उपलब्ध नाही.)
त्यांचा जन्म 1932 साली कराची (ब्रिटिश काळातील) येथे झाला. नंतर कालांतराने 1947 च्या फाळणीनंतर ते मुंबईत दाखल झाले. 1947 च्या स्थलांतर नंतर ते सुरुवातीला उल्हासनगर येथे स्थायिक झाले .नंतर काही ठराविक काळानंतर ते मुंबईत राहायला आले .मुंबईत राहायला येण्यापूर्वी ते उल्हासनगर मध्ये राहीले.
परिवार :-
रतन खत्री हे सट्टा मटका ह्या खेळाशी संबंधित असल्यामुळे त्यांच्या व त्यांच्या परिवाराबद्दल कोणतीही जास्त माहिती कुठेही उपलब्ध नाही . त्यांची पत्नी यांचे नाव सुद्धा गुलदस्तात ठेवले गेलेले आहे. Matka King Ratan Khatri ज्या वेळेस त्यांचे निधन झाले त्यावेळेस त्यांची दोन मुले पुढे आली.
तेव्हा लोकांना त्यांच्या अपत्या बद्दल कळाले. या अगोदर त्यांची सर्व कौटुंबिक माहिती त्यांनी गुढ ठेवली होती. त्यांना दोन अपत्य आहेत. त्यांच्या पहिल्या मुलाचे नाव राजकुमार रतन खत्री व दुसऱ्या मुलाचे नाव अशोक रतन खत्री असे आहे. सध्याच्या आधुनिक जगातही त्यांच्याबद्दल खूप कमी प्रमाणात माहिती उपलब्ध आहे.
मटक्याची सुरुवात :-
1947 च्या स्थलांतरानंतर सुरुवातीला ते ‘मुंबई टेक्स्टाईल मार्केट अँड मिल’ इथे इथे कामाला होते. त्यांनी बरेच वर्ष येथे काम केले. नंतर 1960 मध्ये गुजरात मधून एक मसाला व्यापारी मुंबईमध्ये आला त्याचे नाव कल्याण भगत असे होते.
ज्याला कामगारांकडे पाहून मटका या खेळाची युक्ती आली. एका रुपयाला नऊ पट परतावा तो देऊ लागला. सुरुवातीला ‘न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंज’ या कापसाच्या मार्केट च्या मार्केट भावानुसार सकाळी जाहीर होणाऱ्या दराचा शेवटचा अंक ओपनला व बाजारभाव बंद होताना ठरणाऱ्या दराचा शेवटचा अंक म्हणजे क्लोज असे होते.mumbai smart matka
मटक्याचा ओपन व क्लोज ह्याच कॉटन बाजारावर जाहीर व्हायचे. नंतर कॉटन बाजार बंद पडल्यावर कल्याणजी स्वतः मातीच्या भांड्याचा वापर करून ज्याला मटका म्हणतात त्यातून चिट्ठी काढून ओपन व क्लोज जाहीर करत. Matka King Ratan Khatri त्यावेळेस रतन खत्री हे कल्याणजी कडे मॅनेजर म्हणून काम करत होते.
नंतर 1962 मध्ये रतन खत्री यांनी मित्रांच्या म्हणण्यानुसार स्वतःचा मटक्याचा धंदा चालू केला. त्यांनी त्यांच्या या मटक्याचा धंद्याला रतन मटका म्हणजेच मेन बाजार असे नाव दिले. त्यांची मटका काढण्याची पद्धत ही अत्यंत वेगळी होती त्यामुळे त्यांना लोकांनी मटका किंग ही पदवी दिली. तसेच त्यांना फेअर गेम किंग म्हणूनही ओळखले जाऊ लागले .mumbai smart matka
तसेच मटक्याच्या धंद्यातील व मटक्याच्या दुनियेतील धर्मात्मा , रंगीला रतन असे अनेक नाव लोकांनी त्यांना देऊ केले. त्यांनी मटका हा खेळ सर्वांसाठी खुला केला. यामध्ये श्रीमंतांपासून ते गरिबांपर्यंत सर्वजन मटका खेळू शकत होती. त्यावेळेस गरीब परिस्थिती असल्या कारणाने हमाली कामगार व मिल मधील कामगार संध्याकाळी रोडच्या कडेला झोपायची. अशा वेळेस परिस्थितीचा फायदा घेऊन चोर येऊन त्यांना लुटून जायचे.
त्यांचे सर्व खिसे रिकामे करून सर्व पैसे लंपास करून चोर पळून जायचे. या सर्वांना उपाय म्हणून कामगार मटका खेळायचे. कामगार किंवा खेळाडू मटक्यामध्ये एक ते दहा घरावर अथवा अंकावर प्रत्येकी डाव लावीत. कारण त्यातील एक घर येणार हे त्यांना सर्वांना माहीत होतेच. रात्रीचे अंक खेळल्यानंतर सकाळी त्यांना त्यांचे पैसे परत मिळत असत.
त्यामुळे कामगारांमध्ये मटक्याबद्दल लोकप्रियता वाढली .मटक्याचा विस्तार होऊन त्यावेळेसचा सर्वाधिक कमी वेळात अधिक लोकप्रिय झालेला हा धंदा म्हणून ओळखला जाऊ लागला. चोरीचे प्रमाणही कमी झाले. Matka King Ratan Khatri नंतर रतन खत्री हे पत्त्याच्या आधारे मटक्याचा ओपन व क्लोज काढीत. सुरुवातीला मुंबईपर्यंतच सिमित असलेला हा खेळ हळूहळू पूर्ण भारतात खूप लोकांमध्ये लोकप्रिय झाला
. मटक्याचा विस्तार पूर्ण भारतात झाला. कमी वेळात अधिक लोकप्रियता मिळविण्याच्या कारणामुळे लोक या खेळाकडे पाहू लागली. तसेच मटका याकडे सोप्या मार्गाने पैसे कमावण्याचे एक साधन म्हणून सर्वजण पाहू लागले. या सर्व घडामोडींमध्ये रतन खत्री यांचा खूप मोठा वाटा आहे असे म्हटले जाते.
ओपन व क्लोज जाहीर करण्याची रतन खत्री यांची पद्धत :-
कराची तून मुंबईत स्थलांतर झाल्यानंतर रतन खत्री यांच्याकडे काहीही नव्हते. नंतर रतन खत्री यांनी मटक्यात खूप सारे पैसे कमावले. त्यानंतर त्यांनी मुंबईत नवजीवन सोसायटी येथे आपल्या मालकी हक्काची दोन घरे घेतली. तसेच त्यांनी मुंबईत स्वतःच्या फिरण्यासाठी एक टॅक्सी विकत घेतली. रात्रीची वेळ झाली की ते आपल्या घरातून बाहेर येत. त्यांच्या टॅक्सीत बसत.
ही टॅक्सी पूर्ण मुंबईत पूर्ण रात्र फिरत असत .आज एखाद्या ठिकाणी तर उद्या त्या ठिकाणी त्यांच्या गाडीची कुठलीही दिशा ठरलेली नव्हती. जिकडे वाटेल तिकडे ही टॅक्सी गमन करीत फिरत. satta matka त्यांच्या मनाला वाटेल त्या ठिकाणी ही टॅक्सी थांबवत. नंतर ते रस्त्याने जाणाऱ्या कोणत्याही अनोळखी व्यक्तींना बोलवत. त्यांच्या हाताने तीन पत्ते काढून त्यांची बेरीज करून येणारा शेवटचा अंक येतो तो म्हणजे ओपन असा जाहीर करत. असेच ते रोजचा आकडा काढित असत. त्यांच्या ह्या मटका जाहीर करण्याच्या पद्धतीमुळे त्यांना फेअर गेम किंग म्हणून ओळखले जाऊ लागले. ते पत्त्याच्या आधारे मटक्यातील ओपन व क्लोज जाहीर करत.आकडे जाहीर झाल्यानंतर टेलिफोन द्वारे हे आकडे संपूर्ण जगभरात सर्वांना कळविण्यात येत असत. यालाच खबर आली म्हणले जात.
यामध्ये ओपन व क्लोज हे दोन्ही अंक काढले जात असत. ओपन ची वेळ सर्वसाधारणपणे रात्री आठ वाजता पहिला अंक बाहेर यायचा. त्यानंतर रात्री पावणे बारा वाजता च्या सुमारास दुसरा अंक ज्याला क्लोज असे म्हणतात तो बाहेर यायचा. ओपन व क्लोज या मधल्या वेळेत कामगारांना ओपन मध्ये गेलेले पैसे परत मिळवण्यासाठी चा वेळ मिळायचा.
त्यावेळेसच्या काळातील सर्वाधिक आर्थिक उलाढाल करणारा खेळ म्हणून मटक्याकडे लोक पाहू लागले. या खेळा द्वारे अनेक जणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या रोजगार मिळू लागला. जसे जसे हा खेळ अधिक लोकप्रिय होत गेला तसे तसे अनेक रोजगार वाढू लागले. यामध्ये मटका घेणारे बुकी, तसेच एजंट, कलेक्टर असे अनेक जणांना रोजगार निर्माण होऊ लागला. तसेच मटका कसा खेळायचा हे शिकवणारी खूप जण तयार होऊ लागली.
या खेळामध्ये जास्त परतावा परत करण्याचे आश्वासन मालक लोक करीत असत. एक रुपयाला नऊ पट पैसे परत मिळायची. तर ओपन व क्लोज हे दोन्ही अंक ज्या व्यक्तीची येते त्या व्यक्तीला कसा बनला रतन खत्री सट्टा मटकाचा राजा परतावा म्हणून एका रुपयाला नव्वद पट अधिक मिळायचे. तसेच यामध्ये बक्षीसांचे अनेक प्रकार वाढत चालले. यामध्ये जॅकपॉट, जोडी ,पाना असे अनेक प्रकार वाढत गेले व या प्रकारानुसार बक्षीस परतावा कमी अधिक प्रमाणात मिळायला लागला.
एका मटक्याच्या घरावर लाखो लोकांचे आयुष्य त्यावेळेस चालू होते. लाखो लोकांना रोजगार उपलब्ध झाला लोकांचा खेळ घेणाऱ्यांना बुकी असे म्हणून ओळखले जाऊ लागले. तसेच पैसे परत करणाऱ्याला एजंट म्हणून ओळखले जाऊ लागली.पैसे घेणाऱ्या लोकाला कलेक्टर म्हणून संबोधले जाऊ लागले.कसा बनला रतन खत्री सट्टा मटकाचा राजा
यामध्ये लोक तीन प्रकारात किंवा पातळीवर काम करायचे आणि एक बुकी ,एजंट व एक कलेक्टर या सर्वांचे काम मटका घेऊन पैसे आपल्याकडे जमा करून वरती मालकाकडे पाठवायचे satta matka असत. एका कागदाच्या चिट्ठी वर मटक्याचे अंक लिहून ती चिठ्ठी जो व्यक्ती मटका खेळला त्याकडे परत एक पुरावा म्हणून दिल्या जायची.ह्या एका चिठ्ठीवर संबंधित मटका बसलेल्या व्यक्तीला पैसे दिले जायचे. यासाठी चिठ्ठी जपून ठेवणे हे त्या व्यक्तीसाठी गरजेचे असायचे.

पुढील घडामोडी :-
1960 ते 1970 च्या दशकात मटका हा खेळ खूप कमी वेळात जास्त प्रमाणात लोकप्रिय झाला. या खेळाने अनेक खेळांना मागे टाकून आपली एक ओळख निर्माण केली. याच काळात मटक्याला सट्टा मार्केट या नावाने लोक ओळखू लागली. तसेच गरिबांचे शेअर मार्केट म्हणून मटक्याकडे लोक पाहत होते
.या खेळाने मुंबई पर्यंतच आपली मजल न ठेवता पूर्ण भारतभर आपले जाळे पसरवले. संपूर्ण भारतभर याचा फायदा झाला. रतन खत्री यांचा सुरुवातीला दररोज खेळायला जाणारा मटका त्यांनी सहा दिवस चालू ठेविला व एक दिवस सुट्टी या प्रणालीचा आठवड्याचा मटका त्यांनी चालू केला.
त्यांनी सट्टा मटक्याच या धंद्यात आपला जम बसवला व आपली मुळे खोलवर समाजात रुजवली. असे करता करता 1970 पर्यंत ते दररोज कोटी रुपयांचा दररोजचा खेळाचा आकडा पार करू लागली. हळूहळू मटक्याचा समाजात वाढता प्रभाव पाहून तसेच याला सरकारी परवानगी नसल्यामुळे अवैध असल्या कारणामुळे पोलीस प्रशासन ही सावध झाले.Matka King Ratan Khatri
त्याचबरोबर सरकारी कायदा हातात घेऊन सरकार व पोलिसांनी मटक्याचा धंदा बऱ्याचशा प्रमाणात कमी केला. पोलीस प्रशासन भरपूर प्रमाणात मटक्यावर बंदी आणण्याचे काम करीत होता. तरीही रतन खत्री यांचा धंदा लपून चालूच होता.
पुढे 1975 ते 77 च्या या काळात भारताच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना या खेळाबद्दल माहिती मिळताच रतन खत्री यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश तसेच मटक्यावर बंदी घालण्याचे आदेश पोलिसांना देऊ केले. इमर्जन्सीचा हा काळ रतन खत्री यांच्यासाठी खूप खूप कठीण जाऊ लागला 19 महिने तुरुंगवास त्यांना भोगावा लागला.
1867 च्या कायद्यानुसार त्यांना मटक्यावर बंदी घालण्यात आली. तसेच त्यांना कायद्याचीही शिक्षा देण्यात आली. पुढे तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही मटक्याचा धंदा बंद न करता त्यांनी हा धंदा लपून छपून अवैध पने चालूच ठेवला. पण पुढे 1990 मध्ये पोलिसांनी पुन्हा एकदा पहिल्या वेळेस पेक्षा अधिक कडक कारवाई करत मटक्याच्य्या अड्ड्यावर एका मागे एक छापा टाकीत कारवाई केली. यामुळे मटक्यावर थोडाफार का होईना पण आळा बसविण्याचे काम पोलिसांनी केले.
रतन खत्री यांची मटक्यातून रिटायरमेंट :-
1990 च्या कारवाई नंतर रतन खत्री यांनी खुलेआम धंदा न करता अगदी कायद्यापासून लपवत मटक्याचा धंदा चालू ठेवला.पण पुढे 1993 या वर्षात जेव्हा ते एका विमानाने प्रवास करण्यासाठी आपल्या संपूर्ण परिवारासोबत गेलेले असता त्यावेळेस त्यांना ‘नो फ्लाय लिस्ट’ यामध्ये नाव असल्यामुळे परिवारासोबत विमानात बसण्यास नकार दिला गेला.Matka King Ratan Khatri
याच घटनेनंतर रतन खत्री यांनी मटक्यामधून निवृत्ती घेतली असे म्हणतात.या घटनेचा त्यांच्यावर बऱ्याच प्रमाणात प्रभाव पडला व त्यांनी मटक्याच्या धंद्यातून संन्यास घेण्याचा व बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
कारकिर्द :-
असे म्हणाले जाते की रतन खत्री यांची मटक्यात आतापर्यंत कोणीही बरोबरी करू शकले नाही. त्यांच्याकडे प्रचंड व अमाप पैसा असूनही त्यांचे राहणीमान खूप साधे होते. त्यांच्या जीवनाच्या मध्यंतरीच्या काळात चित्रपट सृष्टीतही त्यांनी पाऊल ठेवले होते.
आठवणीतील किंग असे बोलले जाणारा रतन खत्री हा एकमेव माणूस होता. मटक्याची संपूर्ण जगभरात नवीन ओळख निर्माण करून जगाच्या काना कोपऱ्यात मटका हा खेळ पोचविण्याचे काम रतन खत्री यांनी केले.पारदर्शक व सर्व समावेशक मटक्याचा अंक काढण्यामुळे त्यांना फेअर गेम किंग म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या पाठीमागे त्यांचा खास माणसे त्यांचा धंदा सांभाळू लागली असे म्हणाले जाते.
मृत्यू :-
रतन खत्री यांचा जीवन कालखंड ८८ वर्षांचा होता.9 मे 1920 रोजी ताडदेव या राहत्या घरात त्यांना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू ने कवटाळले.
टीप :- आम्ही कोणत्याही प्रकारे जुगार, मटका , ऑनलाईन गेमिंग अशा कुठल्याही अवैध कामांचे समर्थन करीत नाही.
वरील लेख हा पूर्णपणे मनोरंजन व माहिती साठी बनविलेला आहे. या खेळाशी आमचा काहीही संबंध नाही.