मटक्याची सुरुवात खरे तर 1960 साली भारतात झाली. सुरुवाती पासूनच मटका हा खेळ अवैध व बेकायदेशीर मानला जातो.

मटका खेळ म्हणजे सोपा पैसा की धोका? फसवा भ्रम :-
मटका खेळ म्हणजे सोपा पैसा की धोका? मटका हा पैसे कमवण्यासाठी सर्रास खेळला जाणारा जुगार आहे. सुरुवाती पासूनच मटक्यात पैसे कमवता येतात, या उद्देश व स्वप्नांनी अनेक व्यक्ती या खेळाकडे आकर्षित झाली. पण जसे-जसे वेळ उलटत चालली तसे तसे लोक किंवा यामध्ये खेळणाऱ्यांच्या लक्षात आले की या खेळात पैसे कमावणे म्हणजे खोटा भ्रम होय. सुरुवातीला चालू झाल्यावर मटका हा एक मनोरंजनाचा भाग म्हणून लोक याकडे पाहत असत. पण हळूहळू या खेळाकडे पाहण्याचा सर्वांचा दृष्टिकोन बदलत चालला.
पैशांची देवाण-घेवाण वाढली. लोक एक रुपया लावून अनेक पटीने परतावा मिळवण्याच्या आशेने याकडे अधिक वळू लागली. पैसे कमविण्याची आशा वाढू लागली. तसेच खेळाडू वाढू लागले. पण नंतर यांचे व्यसन तर लागलेच, पण याचे व्यसन सोडणे खेळणाऱ्यांसाठी खूप अवघड होत गेले. यामध्ये पैसे येतात पण त्यापेक्षा अधिक कमी वेळात पैसा जातो.
यामुळे प्रत्येक खेळणाऱ्या व्यक्तीचा असा भ्रम होत गेला की काही शारीरिक कष्ट न करता पैसा कमविण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. व हा एक नशिबाचा भाग आहे. अस सर्व मटका खेळणाऱ्यांचे विचार झाले. पण जुगारात किंवा कोणत्याही बेकायदेशीर पद्धतीने कमविलेले पैसे हे कधीच टिकत नाहीत, अथवा तुम्ही कायद्याचे उल्लंघन करून हा पैसा कमवत असता त्यामुळे हा पैसा निश्चित वेळेसाठी तुमच्याकडे राहील की नाही, असा खूप मोठा भ्रम मटका खेळणाऱ्या व्यक्तींच्या मनात असतो. मटका खेळ म्हणजे सोपा पैसा की धोका?
या खेळात येणारे सर्व पैसे खेळाडू जास्त पैसे येण्याचा अपेक्षेने आणखी जोरात मटका खेळतात. व परिणामी मटक्यात जिंकलेले पैसे, तसेच आपल्या खिशातील जमावलेली रक्कम, काम करून कमावलेले पैसे मटक्यात घालतात. त्यामुळे या खेळांपासून येणारा पैसा कधीही कायमस्वरूपी आपल्या जवळ राहत नाही. ही गोष्ट प्रत्येक मटका खेळणाऱ्या व्यक्तीने लक्षात ठेवली पाहिजे.
मटका हा पैसा कमविण्याचा एक सोपा व सहज मार्ग आहे, हा आपल्या स्वतःच्या मनातील भ्रम दूर करून पूर्णपणे मटका खेळण्यापासून दूर राहिले पाहिजे. तसेच आजपर्यंत मटका घेणारे बुकी, कलेक्टर व मालक यांच्याशिवाय या धंद्यात अथवा खेळात कुणीही पैसा कमावलेला नाही हा विचार पण केला पाहिजे. मटका खेळ म्हणजे सोपा पैसा की धोका?
कायदेशीर परिणाम :-
१९६० साली मटका हा खेळ उदयास आला. नंतर हा खेळ प्रचंड प्रमाणात लोकप्रिय झाला. जसे जसे सरकारच्या लक्षात आले, त्यानंतर यावर कडक कारवाई करण्यात आली. रतन खत्री यांना मटका खेळ म्हणजे सोपा पैसा की धोका? मटक्याचे किंग म्हणूनही ओळखले जाते, त्यांना अटक करून तुरुंगवासात टाकण्यात आले. हा खेळ जुगार या क्षेत्रात वर्गीकरण करण्यात आलेला आहे.
त्यानुसार त्यावर 1887 मध्ये बनवलेला महाराष्ट्र (मुंबई) जुगार प्रतिबंध अधिनियम 1887 या कायद्या नुसार बंदी घातलेली आहे. या कायद्याची अंमलबजावणी 5 जानेवारी 1888 रोजी झाली. या कायद्या नुसार राज्यात अवैध्य रित्या चालविण्यात येणाऱ्या सर्व जुगारास बंदी आहे. तसेच सार्वजनिक अथवा कोणत्याही जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकून संबंधितावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येते.
या कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळण्यास सक्त मनाई आहे. अशा ठिकाणी एखादी व्यक्ती भेटली तर त्यावरही कडक कायदेशीर कारवाई होते. त्यामध्ये रंगेहात पकडले गेल्यास दोनशे रुपये दंड अथवा तीन महिन्याचा सक्षम कारावास होऊ शकतो.
तरुण पिढीवर होणारा परिणाम :- मटका खेळ म्हणजे सोपा पैसा की धोका?
मटक्याचा इतिहास पाहता हा खेळ 1960 मध्ये सुरू झाला. पहिले तर हा खेळ कापसाच्या भावावर अंक काढत होता. नंतर हळूहळू हा खेळ मटक्यात चिठ्ठ्या टाकून घर फोडण्यात मटका खेळ म्हणजे सोपा पैसा की धोका? येऊ लागले. त्यावेळेस हा खेळ त्यावेळेस गरीब लोकात, मिल कामगार तसेच हमाली कामगारात सर्वाधिक लोकप्रिय होता.
या खेळात सुरुवाती पासूनच तरुण पिढीला जास्त पट पैशाचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढले गेलेले आहे. त्यावेळी सुद्धा तरुण पिढीत तयाची लोकप्रियता जास्त होती. व आता सध्याच्या परिस्थितीतही या जुगारात तरुण पिढी अधिक सक्रिय दिसून येते. कमी वेळेत अधिक परतावा, तसेच पैसा कमविण्याचा सोपा मार्ग म्हणून तरुण पिढी आज ह्या खेळाकडे पाहते. या खेळात तरुण पिढी अधिक प्रमाणात सक्रिय होताना दिसून येत आहे.
सध्याच्या इंटरनेटच्या जमान्यात वाढती बेरोजगारी, महागाई या सर्व मुद्द्यांमुळे तसेच नोकऱ्यांचे घटते प्रमाण यामुळे तरुण वर्ग लवकर उपलब्ध व कमी वेळेत अधिक पैसा कमविण्याचा मार्ग म्हणून मटक्या कडे बघत आहेत.तसेच कोणतेही शारीरिक काम किंवा कष्ट न करता, कमवता येणारा पैशाचा मार्ग म्हणून सट्टा मटका याकडे सध्याच्या स्थितीत बघत आहे.
तरुण वर्ग मटक्याच्या खेळात अधिक व्यसनाधीन होत चाललेला आहे. मटका देणारा अंक ओपन किंवा क्लोज येताना तरुण मुले उत्साहित दिसून येतात. त्यामुळे त्यांना अशा खेळाचे अधिक प्रमाणात व्यसन लागत आहे. या खेळामध्ये गुंतल्यानंतर त्यांचे इतर कामात लक्ष केंद्रित होत नाही. तसेच काम करण्याची क्षमताही कमी होते. एका जागेवर लक्ष लागत नाही.मटका खेळ म्हणजे सोपा पैसा की धोका?
ते इतर गोष्टींचा विचार कमी करू लागतात. तसेच यामध्ये जास्त गुंतवून राहिल्यानंतर नातेसंबंध, मित्रपरिवार तसेच मित्रांमध्ये दुरावा निर्माण होऊन फक्त ह्याच खेळाची लत दिसून येते. मटका खेळ म्हणजे सोपा पैसा की धोका? तरुण पिढीमध्ये आत्मविश्वासाची कमतरता दिसून येते. व्यक्ती स्वतःवर अवलंबून न राहता त्यामध्ये स्वतःबद्दल न्यूनगंड निर्माण होतो. या जुगाराच्या खेळात आपल्याला व्यसन लागत आहे,
हे तरुणांच्या लवकर लक्षात येत नाही. परिणामी काही ठराविक वेळ निघून गेल्यावर त्यांच्यामध्ये मानसिक तणाव येतो. तरुणांना नैराश्याचा सामना करावा लागतो. ते अनेक अडचणीतून जातात. पण हा खेळ एक जुगारात समाविष्ट असल्यामुळे त्यांना घरातील सदस्यांना, नातेवाईकांना, तसेच मित्रांना याबद्दल बोलावेसे वाटत नाही. या मटक्याच्या खेळात जसे-जसे पैसे जातात तसे-तसे त्यांच्यामध्ये तणाव वाढतो. कर्जाच्या ओझ्यात ते बुडतात. व परिणामी त्यांना अनेक आर्थिक, कौटुंबिक तसेच मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यासाठी आपणा सर्वांना तरुण पिढीत जुगाराबद्दल जागरूकता वाढविणे तसेच त्यांना त्यांचा जबाबदाऱ्या समजावून सांगणे हे महत्त्वाचे आहे. तरुण पिढीला अधिकाधिक जागृत करणे हे आपल्या सर्वांचे लक्ष असले पाहिजे. मटका खेळ म्हणजे सोपा पैसा की धोका?

समाज व राष्ट्रावर होणारे परिणाम :- मटका खेळ म्हणजे सोपा पैसा की धोका?
मटका या खेळाला भारतात पूर्णपणे बंदी आहे. तसेच फक्त मटकाच नाही तर पूर्ण जुगारांनाच भारतात पूर्णपणे बंदी आहे. हे सर्व जुगार भारतात चोरून व लपून छपून खेळले जातात. या खेळांना पूर्णपणे मनाई आहे. जर संबंधित व्यक्ती अशा ठिकाणी जुगार खेळताना पकडली गेली, तर त्याच्यावर कठोर कारवाई होते. त्यामुळे या खेळांना सामाजिक जागेवर खेळण्यास बंदी आहे.
या खेळांना समाजात वैध स्थान नाही. या सर्व खेळांना समाजात अवैध स्वरूपाचे धंदे म्हणून संबोधले जाते. जुगारांमुळे समाजातील तरुण पिढीवर अधिक दुष्परिणाम होताना दिसून येत आहेत. मटका खेळ म्हणजे सोपा पैसा की धोका? तरुण पिढी समाजाचा कणा आहे. या स्वरूपाचे खेळ खेळून तरुण आतून खचत आहेत. या सर्व गोष्टींमुळे समाजातील तरुणांचे भविष्य अंधारात आहे. समाज हा फक्त एक ठराविक व्यक्ती नसून पूर्ण समूह आहे. या खेळाद्वारे त्या पूर्ण समूहात विश्वासाची कमतरता दिसून येते.
सध्याच्या परिस्थितीत समाजातील कित्येक कुटुंब या खेळामुळे तसेच जुगारांमुळे कर्जबाजारी झाले आहेत. अनेक जणांनी कर्जाच्या ओझ्याखाली बुडून टोकाचे पाऊल उचलले आहे. कित्येक तरुणांनी कर्जाच्या डोंगराखाली दबल्या मुळे आत्महत्या करण्याचा पर्याय निवडला आहे. पैशांच्या अवैध व बेकायदेशीर होत असणाऱ्या उलाढाली मुळे राष्ट्राच्या अर्थ व्यवस्थेवर याचा परिणाम होताना दिसून येत आहे.
आजच्या इंटरनेटच्या काळात जग कितीही पुढे चालले असले, तरी आपल्या भारतातील बहुतांश तरुण पिढी, तसेच मध्यम वयाचे व्यक्ती, तसेच वयस्कर व्यक्ती अशा सर्वच माणसांमध्ये मटका खेळणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय दिसून येत आहे. अशीच परिस्थिती चालू राहिली तर तरुण पिढी असेच कर्जाच्या ओझ्याखाली बुडून राहील. बेकायदेशीर पैशांची देवाण-घेवाण चालू असल्यामुळे देशातील कर भरण्यातून वाचून हे सर्व पैसे काळया पैशांमध्ये जमा होतात असे गृहीत धरले जाते.
दररोज कोट्यावधी लोक कितीतरी कोटींचे घर किंवा अंक या मटक्यात लावतात. दररोज अब्जावधी रुपयांची उलाढाल होते. हे सर्व पैसे सरकार पासून लपवून दररोज बाजारात फिरवले जातात. या सर्व बाबींमुळे भारतात करापासून वाचून हे सर्व लोक पैसे वापरतात. ज्यामुळे अर्थव्यवस्थेवर खूप मोठा परिणाम पाहायला मिळतो. या सर्व गोष्टींवर वेळीच लक्ष घालून आपण अशा अवैध किंवा बेकायदेशीर धंद्यावर पूर्णपणे बंदी घालून, या सर्व गोष्टींपासून आपण दूर राहिले पाहिजे. मटका खेळ म्हणजे सोपा पैसा की धोका? या सर्व जुगारा बद्दल समाजात आपण जागरूकता निर्माण करणे फार गरजेचे आहे.
मटक्याचे व्यसन सोडविण्यासाठी काय करता येईल :-
मटका हा एक खूप मोठा सट्टा बाजार आहे. जुगारांच्या यादीत मटका हा भारतात अव्वल स्थानी आहे. हा खेळ भारतातील सर्वच लहान मोठ्यांपासून अनेक मध्यम वयाची माणसं तसेच तरुण मुलांमध्ये फैलावलेला आहे. या खेळाची मुळे समाजातील व्यक्तींमध्ये खोलवर रुजले गेलेले आहेत. या सर्व गोष्टींवर वेळीच आपण सर्वांनी बंधन घालून, सट्टा मटका मध्ये सट्टा खेळणाऱ्या सर्वच व्यक्तींना समजावून सांगणे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सध्याच्या घडीला आहे. मटक्याचे व्यसन करणाऱ्या मटका खेळ म्हणजे सोपा पैसा की धोका? प्रत्येक व्यक्तीला समजावून सांगून समाजात मटक्या बाबत लोकांची मत त्याला समजावून सांगितले पाहिजे. मटका हा एक अवैध व विना परवाना चालणारा जुगार आहे हे त्यांना पटवून दिले पाहिजे. मटक्याची लत सोडविण्यासाठी त्या व्यक्तीला इतर कामात गुंतवून राहण्याचा सल्ला आपण दिला पाहिजे.
जिथे जिथे मटका खेळला जातो अशा ठिकाणी जाणे त्या व्यक्तीने टाळले पाहिजे. अशा जुगाराच्या अड्ड्यांवर थांबल्यानंतर त्या व्यक्तीला खेळण्याची तीव्र इच्छा निर्माण होते. यासाठी त्याने अशा जागेवर जाण्या आधीच मना तून विचार करणे गरजेचे आहे. जे खेळणारे इतर व्यक्ती आहेत अशा व्यक्तीपासून दूर राहिले पाहिजे. मटक्याची लत पूर्णपणे बंद होईपर्यंत स्वतःला कामात पूर्णपणे गुंतूवून घेतले पाहिजे. इंटरनेटवर तसेच ऑनलाईन मटक्या बाबत कुठेही माहिती पाहिली किंवा घेतली, तर त्या व्यक्तीला मटका सोडणे पुन्हा एकदा अवघड जाते.
व ही एक न सुटणारी सवय बनून जाते. त्यासाठी आधीच खबरदारी घेऊन याबद्दल कुठेही माहिती घेणे पूर्णपणे बंद करणे गरजेचे आहे. मटक्याशी संबंधित जे इतर मित्र, बुकि, एजंट यांच्यापासून दूर राहणे खूपच गरजेचे आहे. मटक्याचे व्यसन सुटल्यावर व्यक्तींमध्ये गेलेला आत्मविश्वास परत येण्यास मदत होते.मटका खेळ म्हणजे सोपा पैसा की धोका?
हरवलेल्या तसेच गमावलेल्या पैसाबद्दल विचार न करता मटका माझे भाग्य लिहील किंवा पैसा मिळवून देईल हा विचार काढून टाकल्या शिवाय जुगार खेळणे बंद होऊ शकत नाही.मटका खेळ म्हणजे सोपा पैसा की धोका? नैराश्यातून बाहेर पडून समाजात आनंदात वावरले पाहिजे.
मटका सोडण्यासाठी स्वतःची इच्छाशक्ती प्रबळ करण्याची गरज असते. त्यासाठी आपल्या आजूबाजूस मटका खेळणाऱ्यांपासून दूर राहावे. त्यांची संगत टाळावी तसेच त्यांच्याशी संपर्क कमी करून, मटक्याचे व्यसन कसे कमी करता येईल यावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करावे.